चूक
बरोबर
Table of Contents
उत्तर तपासा !
प्रश्न २. हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३. पुढीलपैकी कोणत्या किजना टॉगल की म्हणतात?
शिफ्ट
नम लॉक
अल्टर
कंट्रोल
उत्तर तपासा !
प्रश्न ४. ………… हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे.
जॉयस्टिक
टच स्क्रीन
लाईटपेन
या पैकी नाही
उत्तर तपासा !
प्रश्न ५. जर तुम्हाला एक फाइल ज्याची साइज़ १.५० MB आहे अणि टी तुम्हाला पेन ड्राइव पर कॉपी करायची आहे. पण तुमच्या पेन ड्राइव वर फ्री स्पेस १.०० MB आहे. तर तय वेळी तुम्ही कोणती युटिलिटी वापराल?
अन इन्सटॉल
फाइल कॉम्प्रेस करणे
नॉर्टन
डिस्क क्लिनअप
उत्तर तपासा !
प्रश्न ६. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला बहुश: …….. म्हटले जाते.
सॉफ्ट कॉपी
हार्ड कॉपी
स्मॉल कॉपी
लार्ज कॉपी
उत्तर तपासा !
प्रश्न ७. प्रिंटरद्वारा मिळालेल्या आउटपुट प्रतिमेला बहुश: …….. म्हटले जाते.
सॉफ्ट कॉपी
हार्ड कॉपी
स्मॉल कॉपी
लार्ज कॉपी
उत्तर तपासा !
प्रश्न ८. पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही आउटपुट डिव्हाईस नाही?
प्रिंटर
फ्लॉटर
मॉनिटर
जॉयस्टिक
उत्तर तपासा !
प्रश्न ९. की बोर्डवरील F1 F2……. अशी लेबले असलेल्या कीजना फंक्शन कीज म्हणतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १०. की बोर्डवरील F1 F2……. अशी लेबले असलेल्या कीजना टॉगल कीज म्हणतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ११. की बोर्डवरील 0-9 अशी लेबले असलेल्या कीजना…………. म्हणतात
टॉगल कीज्
न्यूमेरिक कीज
नेव्हिगेशन कीज्
फंक्शन कीज्
उत्तर तपासा !
प्रश्न १२. ……….. ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती टॅबलेट पीसी व पीडीएमध्ये सर्वसामान्यत: वापरली जाते.
स्टायलस
जॉयस्टिक
टच सरफेस
लाईट पेन
उत्तर तपासा !
प्रश्न १३. स्टायलस ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती टॅबलेट पीसी व पीडीए मध्ये सर्वसामान्यत: वापरली जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १४. ऑप्टिकल स्कॅनर टेक्स्ट आणि /किंवा प्रतिमा असलेली डॉक्युमेंट्स स्वीकारतो आणि त्यांचे मशीन – रीडेबल स्वरुपात रुपांतर करतो.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १५. कॅरॅक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हायसेस ही, विशेष कॅरॅक्टर्स व मार्क्स ओळखण्याची क्षमता असलेले स्कॅनर्स असतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १६. डिजिटल कॅमेरे हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात – मात्र त्यातील प्रतिमा डिजिटल रीतीने रेकॉर्ड केल्या जातात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १७. ____ हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात, फक्त त्यातील प्रतिमा मात्र डिजिटल रितीने रेकॉर्ड केल्या जातात.
ऎनलॉग कॅमरा
सिंपल कॅमरा
हायब्रीड कॅमरा
डिजिटल कॅमरा
उत्तर तपासा !
प्रश्न १८. व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम्स, कंप्यूटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी, आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉईस कमांड्स स्वीकारतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १९. मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्युशन, डॉट पिच,रिफ्रेश रेट व आकार (साईज) ही असतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २०. सीआरटी व फ्लॅटपॅनल हे प्रिटरचे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २१. सीआरटी व फ्लॅटपॅनल हे मॉनिटर्सचे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २२. प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी …………… या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
डीपीआय
एपीआय
सीपीआय
बीपीआय
उत्तर तपासा !
प्रश्न २३. इंकजेट, लेझर आणि थर्मल ……………. चे सर्वसामान्य प्रकार आहेत.
प्रिंटर्स
मॉनिटर
माउस
कीबोर्ड
उत्तर तपासा !
प्रश्न २४. इंकजेट, लेझर आणि थर्मल प्रिंटर्सचे सर्वसामान्य प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २५. ………… सोडल्यास प्रिंटर्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
लेजर
इंक-जेट
थर्मल
ऑटोमॅटिक
उत्तर तपासा !
प्रश्न २६. स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ – आउटपुट डिव्हायसेस सर्वात सामान्य असे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २७. ………….. हा सर्वात जास्त उपयोगी येणारा ऑडिओ -आउटपुट डिव्हाईस आहे.
प्रिंटर्स
कीबोर्ड
मॉनिटर
स्पीकर
उत्तर तपासा !
प्रश्न २८. फॅक्स मशीन्स टेलिफोनच्या लाईन्सद्वारा प्रतिमा पाठवितात व ग्रहण करतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २९. एखाद्या मॉनिटरचा सर्वात महत्वाचा गुणविशेष म्हणजे त्याचे ……..
साईज
मॉडल
क्लॅरिटी
या पैकी नाही
उत्तर तपासा !
प्रश्न ३०. डिजिटल म्युझिक प्लेयर्स’ म्हणजे विशेष अशा डिव्हायसेस असुन त्यांचा उपयोग ऑडियो फाईल्सचे सॉर्टींग, ट्रान्स्फरिंग (हस्तांतरण) करण्यासाठी व त्या वाजविण्यासाठी (प्ले करण्यासाठी) केला जातो.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३१. पुढीलपैकी कोणत्या डिव्हायसेस ह्या इनपुट व आउटपुट डिव्हायसेसचा संयोग आहेत?
वरील पैकी सर्व
फॅक्स मशीन्स
इंटरनेट टेलिफोन्स
मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस
उत्तर तपासा !
प्रश्न ३२. पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही प्रिंटरचा एक प्रकार नाही?
लेजर
ऑप्टोमेकॅनिकल
इंक-जेट
थर्मल
उत्तर तपासा !
प्रश्न ३३. एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला ……….म्हणतात
मल्टिफंक्शनल डिव्हाइस
हार्डवेअर
आउटपुट डिव्हाइस
इनपुट डिव्हाइस
उत्तर तपासा !
प्रश्न ३४. वस्तुंवरील युपीसीज् वाचण्यासाढी दुकानांमध्ये बार-कोड स्कॅनर्सचा उपयोग केला जातो
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३५. एखाद्या फ्लॅटबेड स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपियिंग मशीन सारखी असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३६. ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाईस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणाची आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३७. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३८. प्रिंटरच्या एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३९. पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही?
मॉनिटर
माउस
किबोर्ड
जॉयस्टिक
उत्तर तपासा !
प्रश्न ४०. कागदावरती आऊटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ४१. मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती / इन्फरमेशन दृश्य रुपात दाखविणे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ४२. कॉम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ४३. F1, F2 ह्यासारख्या कीबोर्डवरील कीज् ना ……. म्हटले जाते.
फंक्शन कीज्
नेव्हिगेशन कीज्
टॉगल कीज्
कॉंबीनेशन कीज्
उत्तर तपासा !
प्रश्न ४४. डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटरला —- हे नाव आहे.
की पॉईंटर
डीस्प्ले पॉईंटर
ऍरो पॉईंटर
स्लायडर
उत्तर तपासा !
प्रश्न ४५. पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही?
माउस
टच स्क्रीन
जॉयस्टिक
कीबोर्ड
उत्तर तपासा !
प्रश्न ४६. जलद असे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
जॉयस्टिक
कीबोर्ड
माउस
लाईटपेन
उत्तर तपासा !
प्रश्न ४७. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही?
कॅप्सलॉक
नमलॉक
कंट्रोल
स्क्रोललॉक
उत्तर तपासा !
प्रश्न ४८. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीज् ना …. म्हटले जाते.
फंक्शन कीज्
नेव्हिगेशन कीज्
न्युमेरिक कीज
स्पेशल परपज कीज्
उत्तर तपासा !
प्रश्न ४९. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे …………..चा वापर करणे.
कीबोर्ड
जॉयस्टिक
माउस
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न ५०. ………… ही उपकरणे, लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करु शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
आउटपूट
इनपुट
युनिकोड
डिस्प्ले
उत्तर तपासा !
प्रश्न ५१. इनपुट डिव्हायसेस, लोकांना समजते ते, कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५२. ट्रॅकबॉल हे एखादे पॉईंटिंग उपकरण नाही.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५३. टच् सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५४. एकादा माउस व ट्रॅकबॉल ह्यांची कार्ये वेगवेगळी आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५५. बँकेमध्ये चेकवरुन डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५५. स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५६. तुम्हाला तुमच्या नविन ऑफ़िस च्या ओपनिंग सेरेमनी चे फ़ोटोज सर्व एम्प्लोयिजना पाठवायचे आहेत. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या विशिष्ट डीव्हाईस चा उपयोग कराल ते सांगा.
MP3 प्लेयर
I POD
डिजिटल कॅमरा
रेडीओ
चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?
MS-CIT THEORY PART – 1 || MS-CIT THEORY PART – 2 || MS-CIT THEORY PART – 3MS-CIT THEORY PART – 4 || MS-CIT THEORY PART – 5 || MS-CIT THEORY PART – 6चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?
MS-CIT THEORY PART – 1 || MS-CIT THEORY PART – 2 || MS-CIT THEORY PART – 3
MS-CIT THEORY PART – 4 || MS-CIT THEORY PART – 5 || MS-CIT THEORY PART – 6
very imformetion
hyyl
Thanks ???? you