Learn More

MSCIT Exam Theory Marathi Part – 5प्रश्न १   डॉट कॉम ……… ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
      वाणिज्य
      कॉम्प्लेक्स
      कंपनी
      कार्गो

उत्तर तपासा !


प्रश्न २   .gov, .edu, .net ह्या एक्सटेन्शन्सना ……… म्हटले जाते.
      डीएनएस
      डोमेन नेम
      डोमेन कोडस
      मेल टू एड्रेस

उत्तर तपासा !


प्रश्न ३   ई-मेल म्हणजे काय?
      इंटरनेट मेलिंग
      इंजिनियरिंग मेलिंग
      इलेक्ट्रॉनिक मेलिंग
      एज्युकेशनल मेलिंग

उत्तर तपासा !


प्रश्न ४   समजा तुम्ही इन्टरनेट वर माहिती शोधत आहात आणि असे पेज समोर दिसले की ज्यामधे “ऑनलाइन लर्निंग” बद्दल माहिती दिलेली आहे. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या प्रकारची वेबसाइट बघत आहात?
      शॉपिंग
      संवाद
      करमणूक
      ईलर्निंग

उत्तर तपासा !


प्रश्न ५   जावा ही वर्ल्ड वाइड वेबसाठी ऍनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्याची नवी भाषा आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ६   .com ही अक्षरे व्यापारी संस्थेची (कमर्शियल ऑर्गनायझेशन) वेबसाईट दर्शवितात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ७   .com ही अक्षरे शैक्षणिक संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ८   gov,.edu आणि .net ह्या विस्तारांना डोमेन कोड्स असे म्हणतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ९   ई-मेल चा अर्थ एज्युकेशनल मेल आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १०   युआरएल चा अर्थ युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ११   एखाद्या टॉपिकचा शोध घेत असताना तुम्ही जेव्हा एखाद्या सर्च् इंजिनचा उपयोग करता तेव्हा तुम्ही शोध घेत असलेली माहिती ही डेटा- बेस सारक्या रचनेत एकत्रित होते.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १२   पुढीलपैकी कोणते सर्च एंजिन आहेत?
      याहू‏
      गूगल
      अल्टा-विस्टा
      या पैकी नाही

उत्तर तपासा !


प्रश्न १३   जेव्हा तुम्ही “http://www.mkcl.org” असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ऑर्गनायझेशनल (संस्थात्मक) वेबसाईट आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १४   आयएसपी (ISP) चे पूर्ण रुप म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १५   IM चे संपूर्ण रुप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १६   WWW हा जावा लँग्वेजमध्ये लिहिलेला एक विशिष्ट प्रोग्राम आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १७   इंटरनेटचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
      ई-मेल पाठवणे
      प्रेझेंटेशन क्रीएट करणे
      ऑनलाइन शॉपिंग
      चॅटिंग

उत्तर तपासा !


प्रश्न १८   मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअरर ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १९   HTML ही वेबपेजचे डिझाईनिंग करताना वापरली जाणारी एक स्क्रिप्ट लँग्वेज आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न २०   एखादी वेबसाईट विकसित झाल्यावर निरनिराळ्या इंटरलिंक्ड (एकमेकांशी जोडलेल्या) फाईल्स एकत्रित केल्या जातात. ह्यांना हायपरलिंक्स असे म्हणतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २१  ई मेल्स मध्ये पुढील सर्व मूलभूत तत्वांचा समावेश असतो.
      हेडर
      फुटर
      मेसेज
      सिग्नेचर

उत्तर तपासा !प्रश्न २२   B२C, C२C व B२B हे ई -कॉमर्सचे प्रकार आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २३   B२C, C२C व B२B हे ई मेलचे प्रकार आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २४   नेटस्केप नेव्हिगेटर हा डिव्हाईस ड्रायव्हरचा एक प्रकार आहे
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २५   नेटस्केप नेव्हिगेटर व इंटरनेट एक्सप्लोअरर ही प्रोग्रामिंग लँग्वेजची उदाहरणे आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २६   एफटीपीचे संपूर्ण रुप म्हणजे फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २७   वेबपेजमध्ये तुमचा माउस पॉईंटर जेव्हा लिंकच्या वर जातो, तेव्हा त्या माउस पॉईंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २८   कोणत्याही वेबसाईटला नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एंटर करावा लागतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न २९   इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ३०   काँप्युटर – काँप्युटरमधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना ……… म्हणतात.
      प्रोग्राम्स
      प्रोटोकॉल
      प्रोसिज्युअर्स
      हायपरलिंक

उत्तर तपासा !प्रश्न ३१   ह्या प्रोग्राममुळे आई-वडिलांना तसेच संस्थांनाही काही निवडक साईट्स रोखण्यास (ब्लॉक आउट) आणि इंटरनेट ऍक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत होते.
      प्लग-इन्स
      एफटीपी
      फिल्टर्स
      डब्लूएएमएस

उत्तर तपासा !प्रश्न ३२   एका वेबसाइटवरुन दुसऱ्या वेबसाइटवर सह‏जपणे जाता येत असल्यामुळे‎, ब्राउजर्स तुम्हाला शोध घेण्यासाठी किंवा वेब सर्फिंग करण्यासाठी मदत करतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ३३   ब्राउजर्सची उदाह‏रणे पुढीलप्रमाणे आहे‏त,
      मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअरर
      नेटस्केप कम्युनिकेशन्स
      मोझिल्ला फायरफॉक्स
      मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१०

उत्तर तपासा !प्रश्न ३४   ………. हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे‏.
      जावा
      एचटीएमएल
      डब्लू डब्लू डब्लू
      एचटीटीपी

उत्तर तपासा !प्रश्न ३५   एचटीटीपी (HTTP) हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे‏
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ३६   इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात लोकप्रिय असलेले तीन प्रकार, ई-मेल, इंस्टंट मेसेजिंग व डिसकशन ग्रुप्स हे‏ आहे‏त.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ३७   ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्ह‏णजे इंटरनेटवरुन इलेक्ट्रॉनिक मेसेजेस पाठविणे किंवा ट्रान्समिट करणे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ३८   ………. हे‏ इंटरनेट आणि वेब डॉक्युमेंट्सना ब्राउज करण्यासाठी एक बिनगुंतागुंतीचा इंटरफेस देऊ करते.
      इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर
      ब्राउजर्स
      ई-मेल
      फिल्टर्स

उत्तर तपासा !प्रश्न ३९   ………. हे‏ अंडरलाइन्ड व कलर्ड टेक्स्ट आणि/किंवा इमेजेसच्या स्वरुपात दिसते.
      बुकमार्क
      प्रोटोकॉल
      मेसेज
      हायपरलिंक्स

उत्तर तपासा !प्रश्न ४०   थिंकफ्री हे‏ वेबबेस्ड ऍप्लिकेशन प्रोग्रामचे एक उदाह‏रण आहे‏.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ४१   फिल्टर प्रोग्राम्समुळे‎ पालकांना तसेच संस्थांनाही निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे‎ निर्माण करण्यास व काल-मर्यादा ठेवण्यास मदत होते.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !प्रश्न ४२   ………ही, वर्ल्ड वाईड वेबसाठी ऍनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्यूटर लँग्वेज आहे.
      जावा
      सी (c)
      सी ++ (c++)
      एचटीएमएल (HTML)

उत्तर तपासा !प्रश्न ४३   ……..हे बेब रिसोर्सेस मध्ये ऍक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहेत.
      जावा
      एचटीएमएल
      एचटीटीपी
      ब्राउझर्स

उत्तर तपासा !प्रश्न ४५   लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला ………म्हणतात.
      इंटरनेट रिलीज चॅट
      इंटरनेट रीक्वेस्ट चॅट
      इंटरनेट रिसोर्स चॅट
      इंटरनेट रिले चॅट

उत्तर तपासा !प्रश्न ४६   इंटरनेटमधील “www” ह्या संक्षिप्त रुपाचा अर्थ काय आहे?
      वर्ल्ड वाईड वेब
      वाईड वाईड वेब
      वर्ल्ड विड्थ वेब
      वर्ल्ड विथ वेब

उत्तर तपासा !प्रश्न ४७   युआरएल (URL) म्हणजे काय?
      वर्ल्ड वाईड वेब चालवण्यासाठी वापरण्यात येणारे एक सॉफ्टवेअर पॉकेज
      एखाद्या स्त्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील ऍड्रेस
      इंटरनेट विझार्डचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा
      एक लाइव्ह चॅट प्रोग्राम (अनलिमिटेड रियल टाईम लँग्वेज)

उत्तर तपासा !प्रश्न ४८   युआरएल चे संपूर्ण स्वरुप
      युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर
      युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
      युनी रिसोर्स लोकेटर
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ४९   आयएसपी(ISP) म्हणजे ……….. आहे.
      इंटर्नल सर्विस प्लान
      इंटरनेट सर्विस प्लान
      इंटिग्रल सर्विस प्रोव्हायडर
      इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर

उत्तर तपासा !प्रश्न ५०   आयएम (IM) चे संपूर्ण स्वरूप……. हे आहे.
      इंन्स्टंट मेकिंग
      इंटर्नल मेसेजिंग
      इंन्स्टंट मेसेजिंग
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ५१   ब्राउझर्स प्रोग्राम्स हे वेब रिसोर्सेसना ऍक्सेस उपलब्ध करुन देतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न ५२   डोमेन नावाच्या शेवटी डॉट (.) नंतर येणाऱ्या भागाला ……… म्हणतात.
      ई-मेल टारगेट
      डोमेन कोडस
      डी एन एस
      मेल टू ऍड्रेस

उत्तर तपासा !प्रश्न ५३   ………हे जावामध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत.
      स्पाइडर
      ऍपलेट्स
      प्रोजेक्ट्स
      हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज

उत्तर तपासा !प्रश्न ५४   ऍपलेटस हे ——-लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत.
      जावा
      एचटीएमएल (HTML)
      एचटीटीपी(HTTP)
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ५५   मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोअरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न ५६   वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे.
      एचटीएमएल (हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज)
      एचएलएमएल(हायपर लिंक मार्क अप लँग्वेज )
      एचटीडब्ल्यूएल (हायपर टेक्स्ट वेब लँग्वेज)
      एचटीटीपी (हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल)

उत्तर तपासा !प्रश्न ५७   वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरुन केले जाते?
      हायपर टेक्स्ट
      हायपरलिंक्स
      नेटवर्क
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ५८   नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ……. आहे.
      युआरएल
      नेटवर्क
      वेब साईट
      ब्राउझर्स

उत्तर तपासा !प्रश्न ५९   एफटीपी म्हणजे
      फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल
      फिल्ड ट्रान्स्फर प्रोजेक्ट
      फाईल ट्रान्स्फर प्रोजेक्ट
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ६०   वेब पेजमध्ये तुमच्या माउसचा पॉईंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रुपांतर एका हाताच्या चिन्हामध्ये बदलते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न ६१   युआरएल चे संपूर्ण स्वरुपकोणतीही वेबसाईट चालविताना युजरला ……. हे एंटर करावे लागते.
      युआरएल
      डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू
      एचटीटीपी
      एचटीएमएल

उत्तर तपासा !प्रश्न ६२   तुम्हाला इंटरनेटवर ई-मेलद्वारा आलेल्या संदेशाचे उत्तर द्यावयाचे असल्यास तुम्ही….. वर क्लिक करता.
      कंपोज मेल बटन
      फॉरवर्ड बटन
      रिप्लाय बटन
      आनसर बटन

उत्तर तपासा !प्रश्न ६३   टेंपररी फाईल्स, हि‏स्टरी, कुकीज इत्यादी डिलीट करण्यासाठी तुम्ही काय सिलेक्ट करता?
      डीफॉल्ट वापर करणे
      हि‏स्टरी
      डिलीट
      प्रोपर्टी

उत्तर तपासा !प्रश्न ६४   खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
      www.uk.co.bbc
      www.uk.bbc.co
      www.uk.bbcco
      www.bbc.co.uk

उत्तर तपासा !प्रश्न ६५   खालीलपैकी कोणता इमेल ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
      joe.bloggs@freemail.com
      joe@bloggs.freemail.com
      joe@bloggs@freemail@com
      joe.bloggs.freemail@com

चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?

MS-CIT THEORY PART – 1        ||   MS-CIT THEORY PART – 2      ||   MS-CIT THEORY PART – 3

MS-CIT THEORY PART – 4        ||   MS-CIT THEORY PART – 5      ||   MS-CIT THEORY PART – 6

उत्तर तपासा !

Spread the love

Leave a Comment

4 Most effective Laptop Touchpad Tips What is Basic Computer Course (BCC) course in Hindi? How to hide WIFI Name of our Router in Hindi? 10 useful website for graphic user in hindi Mouse Setting की ये tricks आपको नहीं पता, तो सब बेकार हैं।