सीएमओएस
रॉम
रॅम
हार्डडिस्क
उत्तर तपासा !
प्रश्न २ चिनी व जापानी ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ?
एचटीएमएल
बारकोड
जावा
युनिकोड
उत्तर तपासा !
प्रश्न ३ मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असे म्हटले जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ४ मेमरीची एकके (यूनिटस्) पुढील कोणते पैकी आहेत?
गिगाबाईटस
किलोबाईटस
मेगाबाईटस
बाईटस
उत्तर तपासा !
प्रश्न ५ एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: मीटर मध्ये मोजली जाते
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ६ काँप्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटसच्या स्वरुपात असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ७ खालील पैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत.
सीएमओएस (CMOS)
रॉम (ROM)
रॅम (RAM)
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न ८ डेस्कटॉप, नोटबुक, टॅब्लेट पीसी व हँडहेल्ड हे सॉफ्टवेअरचेच चार प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ९ डिजिटल सिस्टिममधील सर्वात छोटे एकक म्हणजे…………
किलोबाईटस
बाईटस
गिगाबाईटस
बिट
उत्तर तपासा !
प्रश्न १० आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा ….. प्रकार.
हायब्रीड
ऍनालॉग
डिजिटल
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न ११ एखादे अक्षर, अंक ह्यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल संकेत (सिंबॉल) दर्शविण्यासाठी / तयार करण्यासाठी बहुतेक काँप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न १२ रॉम (ROM) चे संपूर्ण रुप ………..
रीड ऑप्शन मेमरी
रॅन्डम ऍक्सेस मेमरी
रीड वन्स मेमरी
रीड ओन्ली मेमरी
उत्तर तपासा !
प्रश्न १३ RAM, ROM आणि CMOS मेमरी चिप्सचे तीन प्रकार आहेत.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न १४ पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १५ एक्सटर्नल डिव्हायसेसना ह्या पोर्टसमधून सिस्टिमला जोडण्यासाठी केबल्स वापल्या जातात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १६ मायक्रोप्रोसेसर’ आणि ‘मेमरी’ हे ………. चे महत्वाचे घटक आहेत.
ऑपरेटिंग सिस्टिम
सिस्टिम यूनिट
सीपीयु
मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस
उत्तर तपासा !
प्रश्न १७ पर्सनल डिजिटल असिस्टंटस (पीडीए) हे सर्वात मोठया प्रमाणावर वापरले जाणारे हँडहेल्ड काँप्युटर्स आहेत.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न १८ पुढिलपैकी काय सर्वात छोटे आहे?
सुपर कॉम्पुटर
नोटबुक
पीडीए सिस्टिम यूनिट
मिनी कॉम्पुटर
उत्तर तपासा !
प्रश्न १९ ह्या प्रकारच्या मेमरी मधे स्टोअर केलेला डेटा बदलता येत नाही.
रॅम
रॉम
हार्ड डिस्क
पेन ड्राईव्ह
उत्तर तपासा !
प्रश्न २० सीपीयु हे दोन भाग मिळुन बनलेले असते: कंट्रोल यूनिट आणि ऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २१ युएसबी अशा रितीने डीझाईन केलले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपानशन कार्ड्स किंवा स्लॉट्स शिवायच अनेक एक्स्टर्नल डिव्हायसेस त्याला जोडता येतात
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २२ मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जाते.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २३ एखाद्या स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाईट्समध्ये मोजली जाते
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २४ कॉम्प्यूटरची इंटरनल मेमरी ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्डवर असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २५ पुढीलपैकी कोणता भाग /काँपोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात?
सीपीयु
हार्ड डिस्क
रॅम
मेमरी
उत्तर तपासा !
प्रश्न २६ नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा.. …. म्हटले जाते.
डेस्कटॉप
लॅपटॉप
मायक्रो कॉम्पुटर
पीडीए
उत्तर तपासा !
प्रश्न २७ बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २८ आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २९ ASCII, EBCDIC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३० ASCII, EBCDIC व युनिकोड ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत
चूक
बरोबर
चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?
MS-CIT THEORY PART – 1 || MS-CIT THEORY PART – 2 || MS-CIT THEORY PART – 3MS-CIT THEORY PART – 4 || MS-CIT THEORY PART – 5 || MS-CIT THEORY PART – 6