प्रायमरी स्टोअरेज
सेकंडरी स्टोअरेज
इनपुट डिव्हाईस
प्रोसेसर
उत्तर तपासा !
प्रश्न २.स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३.……….. हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल काँप्रेशन प्रोग्राम आहेत.
विनझिप
विन रार
रेड
पिके झिप
उत्तर तपासा !
प्रश्न ४. CD – ROM हे काँपॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरीचे संक्षिप्त रुप आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५.सी.डी. रॉम म्हणजे सी.डी.आर.डब्ल्यू आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ६.सी.डी.आर हे सी.डी. – रीकॊर्ड़ेबल चे संक्षिप्त रुप आहे
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ७. CD – R हे सी.डी – रिजनल चे संक्षिप्त रुप आहे
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ८.सी.डी.आर.डब्ल्यू हे CD – Rewritable चे संक्षिप्त रुप आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ९. RAM ला प्रायमरी स्टोअरेज असेही म्हटले जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १०. RAM ला ROM असेही म्हटले जाते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ११. खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या (हाय कॅपसिटी) डिस्कस आहेत.
झिप डिस्क
HIFD डिस्क
सुपर डिस्क
ड्राइव्हर्स
उत्तर तपासा !
प्रश्न १२.इंटरर्नल हार्ड डिस्क किवा फिक्स्ड डिस्क ही सिस्टीम युनिटच्या आत असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १३.उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १४. उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी फ्लॉपी डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १५. डीव्हीडीचे संपूर्ण रुप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १६. फ्लॅश मेमरी कार्डस हे क्रेडिट कार्डंच्या आकाराचे सॉलिड स्टेट स्टोअरेज डिव्हायसेस आहेत जे नोटबुक काँप्युटर्समध्ये मोठया प्रमाणावर वापरली जातात
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १७._____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
वाचणे
ऐकणे
लिहिणे
ड्राईंग
उत्तर तपासा !
प्रश्न १८. रायंटिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १९. ____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
रींडिग (वाचणे)
लिसनिंग(ऐकणे)
रायटिंग(लिहिणे)
ड्राईंग
उत्तर तपासा !
प्रश्न २०.रींडिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २१. पुढिलपैकी कोणते डिव्हाईस हे एक पोर्टेबल स्टोअरेज डिव्हाइस नाही?
प्लॉपी डिस्क
पेन ड्राइव्ह
हार्ड डिस्क
ऑप्टिकल
उत्तर तपासा !
प्रश्न २२.हा सोडून DVD चे तीन मुलभुत प्रकार आहेत.
रीड ओन्ली
राईट वन्स
ब्ल्यू-रे
रिराटेबल
उत्तर तपासा !
प्रश्न २३. स्टोअरेज डिव्हाइस मधे डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखुन (hold) ठेवणाऱ्या मटेरियल ला….. म्हणतात
मीडिया
सिक़्वनसियल स्टोअरेज
डायरेक्ट स्टोअरेज
स्टोअरेज
उत्तर तपासा !
प्रश्न २४. इंटरर्नल हार्ड डिस्क मध्ये मॅग्नेटिक मिडिया (चुंबकीय माध्यम) चा थर दिलेली एक मायलारची डिस्क असते आणि ती कडक किंवा नरम प्लास्टिकच्या कव्हरमध्ये बंदिस्त केलेली असते
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २५.ऑप्टीकल डिस्क स्टोअरेज डिव्हाइसेसमध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २६.फ्लॉपी डिस्क्स ह्या काढता येणासारखी (रिमुव्हेबल) स्टोअरेज माध्यमे (मीडिया) आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २७. सीडी रॉमचे संपूर्ण रुप म्हणजे –
काँपॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी
काँपॅक्ट डिस्क रीड वन्स मेमरी
सीडी -आर डब्ल्यू
काँपॅक्ट डिस्क राईट ओन्ली मेमरी
उत्तर तपासा !
प्रश्न २८. सीडी – आरचे संपूण रुप म्हणजे –
सीडी रेकॉर्डेबल
सीडी रनर
सीडी रिरा़यटेबल
सीडी रिसिव्हर
उत्तर तपासा !
प्रश्न २९. प्रायमरी स्टोअरेज हे व्होलेटाईल असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३०.सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्होलेटाईल असते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३१.म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.
सेक्टर्स
ट्रॅक
राउंड
पोर्ट
उत्तर तपासा !
प्रश्न ३२. प्रत्येक ट्रॅक हा ………ह्या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.
सेक्टर्स
ट्रॅक
राउंड
पोर्ट
उत्तर तपासा !
प्रश्न ३३.ही रिमूव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
फ्लॉपी डिस्क
सीडी
रॅम
हार्ड डिस्क पॅक्स
उत्तर तपासा !
प्रश्न ३४. हार्ड डिस्क पॅक्स ही रिमुव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ३५.३.५ फ्लॉपी डिस्क ची क्षमता ….. एवढी आहे
१.४४ एमबी
१ एमबी
१.६६ एमबी
१.५५ एमबी
चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?
MS-CIT THEORY PART – 1 || MS-CIT THEORY PART – 2 || MS-CIT THEORY PART – 3MS-CIT THEORY PART – 4 || MS-CIT THEORY PART – 5 || MS-CIT THEORY PART – 6