Tuesday, March 2, 2021

MS-CIT Theory Part – 6प्रश्न १   एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा “सिटी” फिल्ड मधे “मुंबई” आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न २   एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कोणता मजकूर भरलेला असतो, ते ओळखण्यासाठी ……चा वापर केला जातो.
      टेबल
      फिल्ड नेम
      इन्पुट मास्क
      फिल्ड साईज

उत्तर तपासा !


प्रश्न ३   एम् एस एक्सेस मधे, ……… हा डाटा प्रकार चित्रे, डॉक्युमेंट्स, आलेख इत्यादी साठवण्यासाठी वापरला जातो.
      हायपरलिंक
      OLE घटक
      कॅप्शन
      एज्युकेशनल मेलिंग

उत्तर तपासा !


प्रश्न ४   एम् एस एक्सेस मधे, …….. हा डाटा भरण्याची प्रक्रिया सोपी करतो आणि कोणत्या प्रकारचा मजकूर भरायला पाहिजे आणि तो कसा दिसायला पाहिजे याचे नियंत्रण करतो.
      फॉरमेट
      इन्पुट मास्क
      कॅप्शन
      फिल्ड साईझ

उत्तर तपासा !


प्रश्न ५   हा एक डाटाबेस ऑब्जेक्ट नोंदी भरणे, त्या पाहणे आणि त्यामधे असलेल्या तयार नोंदींमध्ये बदल करण्यासाठी मुख्यत्वेकरून वापरला जातो.
      क्वेरी
      फॉर्म
      रिपोर्ट
      इनपुट मास्क

उत्तर तपासा !


प्रश्न ६   .com एम् एस एक्सेस मधे, ………. हा तुमच्या टेबलमधील फिल्ड किंवा फिल्डचा संच असतो, जो प्रत्येक नोंद एकमेवाद्वितीय रितीने नोंदली जाईल, याची खात्री करून घेतो.
      पासवर्ड
      स्पेशल कोड
      प्रायमरी की
      युनिक कोड

उत्तर तपासा !


प्रश्न ७   एम् एस एक्सेस मधे, ……… हा विशिष्ट निकषांनुसार डाटा एंट्रीवर निर्बंध घालतो.
      व्हॅलिडेशन टेक्स्ट
      व्हॅलिडेशन रुल
      फॉरमेट
      डीफॉल्ट व्ह्यॅल्यू

उत्तर तपासा !


प्रश्न ८   एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कितीपर्यंत कमाल अक्षरे समाविष्ट करता येतात, ते …….. निश्चित करतो.
      फॉरमेट
      इनपुट मास्क
      कॅप्शन
      फिल्ड साइझ

उत्तर तपासा !


प्रश्न ९   एम् एस एक्सेस मधे, “प्राईमरी की” ही —
      एकमेवाद्वितीय आणि रिकामे असलेले
      रिकामे नसलेले फिल्ड आणि एकमेवाद्वितीय
      एकमेवाद्वितीय नसलेले आणि रिकामे नसलेले
      एकमेवाद्वितीय नसलेले आणि रिकामे असलेले

उत्तर तपासा !


प्रश्न १०  जेव्हा तुम्ही डाटाबेस उघडता, किंवा नवीन तयार करता, तेव्हा टेबल्स, संगणकीय अर्ज, अहवाल इत्यादी डाटाबेस घटकांची नावे नॅव्हिगेशन पेनमध्ये दिसतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ११  अँक्सेसमधील प्रत्येक नोंदीला रिकामे नसलेले प्रायमरी की फिल्ड असेल आणि ते एकमेवाद्वितीय असेल, याची काळजी अँक्सेस घेतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १२  एम् एस एक्सेस मधे, डेटा टाइप हे फिल्डमध्ये कोणती माहिती भरली आहे, ते दर्शवते
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १३   एम् एस एक्सेस मधे, फिल्ड प्रॉपर्टी हा गुणधर्म फिल्डबाबतची माहिती अधिक स्पष्ट करून सांगतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १४  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही टेबल प्रिंट प्रिव्ह्यू स्वरुपात बघत असता, तेव्हा Form हा टॅब दिसतो
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १५  टेबल, फॉर्म्स आणि क्वेरीज मधील माहिती डिझाइन व्ह्यू, मधे आडव्या ओळी आणि स्तंभांच्या स्वरुपांत मिळते
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १६  डाटाशीट व्ह्यू हा टेबल्स, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्टस् अशा सर्व प्रकारच्या डाटाबेस घटकांची रचना तयार करणे आणि पाहणे यासाटी वापरता येतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही रिकाम्या जागेने फिल्डचे नाव सुरू करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १८  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही डाटा प्रकार निवडता, तेव्हा त्याचे पूर्वनिश्चित गुणधर्म डिस्प्ले प्रॉपर्टीजच्या अंतर्गत दिसतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १९   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न २०   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २१  एम् एस एक्सेस च्या काही फ़ीचर्स चा उपयोग करुन तुम्ही त्वरित रिपोर्ट्स तयार करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २२   एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा “सिटी” फिल्ड मधे “मुंबई” आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २३   एम् एस एक्सेस मधे तुम्ही विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठी पाहिजे तितकी टेबल्स तयार करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २४  एम् एस एक्सेस टेबल मधे तुम्हाला एक “रिमार्क” नावाचे नविन फिल्ड बनवायचे आहे ज्याची फिल्ड साइज़ २५७ हवी आहे. तर त्यासाठी कोणता डाटा टाइप वापरावा लागेल?
      टेक्स्ट
      मेमो
     न्यू फिल्ड
      डिस्क्रिप्शन

उत्तर तपासा !प्रश्न २५   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्हाला ऑब्जेक्टचा व्ह्यू बदलावयाचा असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
      व्ह्यू
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम

उत्तर तपासा !प्रश्न २६   एम् एस एक्सेस २००७ मधे , डेटाशीट व्ह्यू मधील फील्ड नेमला रिनेम करावयाचे असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल ?
      व्ह्यू
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम

उत्तर तपासा !प्रश्न २७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही डाटाशीट व्यू चा उपयोग करून डाटा टाइप बदलू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २८   एम् एस एक्सेस मधे तुम्ही दुसऱ्या डाटाबेस मधील टेबल इंपोर्ट करू शकत नाही.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न २९   एम् एस एक्सेस मधे तुम्ही सिलेक्टेड फिल्ड ची “फिल्ड साइज़” ——- ऑप्शन चा उपयोग करून बदलू शकता.
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम
      फिल्ड प्रोपर्टिस

उत्तर तपासा !प्रश्न ३०   एम् एस एक्सेस २००७ मधे जर सर्व नाव कॅपिटल अक्षरा मधे हवी असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
      कॅप्शन
      टेक्स्ट
      अलाइमेंट
      फॉरमेट

उत्तर तपासा !प्रश्न ३१  डी बी एम् एस मधे तुम्ही एका फिल्ड ला नाव दिले आहे “EmpID”. आता तुम्ही तय फिल्ड साठी कैप्शन “Employee ID” असे सेट केले आहे. अशा वेळी तुम्हाला डाटाशीट व्यू मधे “EmpID” कॉलम चे हेडिंग काय दिसेल?
      EmpID
      EmployeeID
      EmpID-Employee ID
      यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !प्रश्न ३२   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डुप्लीकेट फिल्ड नेम देऊ शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !प्रश्न ३३   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डाटाबेस ला पासवर्ड तेव्हाच सेट करू शकता जेव्हा तुम्ही डाटाबेस “Exclusively” ओपन केलेले असेल.
      चूक
      बरोबर


उत्तर तपासा !

चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?


MS-CIT THEORY PART – 1        ||   MS-CIT THEORY PART – 2      ||   MS-CIT THEORY PART – 3

MS-CIT THEORY PART – 4        ||   MS-CIT THEORY PART – 5      ||   MS-CIT THEORY PART – 6
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

7,690FansLike
3,476FollowersFollow
853,982SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles